उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी कर्मचा-यांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केल्याची घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) मध्यरात्री घडली आहे. ...
पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्या ...
पत्नीची जाळून हत्या क रणाºया पतीस स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश भांदुजी धुर्वे (३५, कळमगव्हाण) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. ...
मुंबई : ‘साहब मैंने कुछ नही किया है. मुझे फसाया गया है..’ असे म्हणत, गेल्या महिन्यात सबीरअली गरीबउल्ला शेखने (२६) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे शेखचे म्हणणे होते. याच नैराश्यातून त्याने सोमवारी कारागृहातच चादर फा ...
आर्थर रोड कारागृहात गळफास घेत २६ वर्षीय कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. साबिरअली गरीबुल्ला शेख असे त्याचे नाव असून तो हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. ...
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३ ...