चारित्र्यावर संशय घेऊन, दारूच्या नशेत पत्नी शिल्पाला रॉकेल ओतून पेटवून देणारा तिचा पती सचिन नीळकंठ मोरे (२५, रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी) याला सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
शहरातील कोटरगेट मशिदीसमोरील नियोजित निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवून आणणाऱ्यांमधील मुख्य आरोपी युसूफ रजा यास मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे. ...
अल्पवयीनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. ...
नाशिक : राज्यातील बहुचर्चित सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा झालेला प्रकाश विश्वनाथ दरंदले (३९) याची गुरुवारी (दि़१२) रात्री अचानक प्रकृती बिघडली़ कारागृह प्रशासनाने त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याऐवजी दिरंगाई केल्याचे वृत्त आहे़ ...
केवळ विडी ओढण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात घडला. ...