नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घड ...
उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना सध्या एचआयव्ही एड्सची भीती सतावत आहे. एका रिपोर्टनुसार, यूपीतील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये एचआयव्ही पॉझिटीव्ह कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले. ...
फ्लॅट खरेदीकरिता दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याच्या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश आर. मावतवाल यांनी मे. यशराज डेव्हलपर्सच्या सहा भागीदारांना प्रत्येकी सहा महिने सश्रमकारावासाची शिक्षा ठोठावली. ...
शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती. ...