चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली. ...
सध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्धही एका महिला कॉन्स्टेबलने छळवणूकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आर ...
कळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा ...
वर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
न्यायाधीशांवर बेछूट आणि तद्दन निराधार आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायसंस्थेची समाजमनातील प्रतिमा मलिन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने स्वयंभू पत्रकार व अनेक महत्त्वाच्या जनहित याचिका करणारा पक्षकार केतन तिरोडकर यास तीन महिने तुरुंगात पाठविले ...