लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Jail, Latest Marathi News

Lawrence Bishnoi : "साबरमती जेलमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा Video कॉल..."; हाशिम बाबाचा मोठा खुलासा - Marathi News | Lawrence Bishnoi conspired to kill nadir shah in sabarmati jail with hashim baba delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साबरमती जेलमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा Video कॉल..."; हाशिम बाबाचा मोठा खुलासा

Lawrence Bishnoi : दिल्लीतील जिम मालक नादिर शाह याच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ...

अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती - Marathi News | Allu Arjun Arrest Updates Got Prisoner Number 7697 Know What Happened To Pushpa 2 Actor In Jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती

अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. ...

Kangana Ranaut : "लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत? - Marathi News | Kangana Ranaut Allu Arjun arrest stampede Pushpa 2 safety incident safety protocols | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

Kangana Ranaut And Allu Arjun : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Allu Arjun : "माझा कायद्यावर विश्वास..."; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Allu Arjun reached his residence after he released from jail first reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा कायद्यावर विश्वास..."; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun : जेलमधून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यावर त्याने प्रेम आणि सपोर्टसाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले. ...

महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक; पती म्हणतो, "अभिनेत्याची काहीच चूक नाही" - Marathi News | Pushpa 2 Allu Arjun will get release from 14 day custody in revathi husband bhaskar case back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक; पती म्हणतो, "अभिनेत्याची काहीच चूक नाही"

Pushpa 2 And Allu Arjun : हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत रेवती या महिलेला आपला जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्या माहिलेचा पती भास्कर याने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Allu Arjun sent to jail nampally court sentences him 14 days of judicial custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun: पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं ज्यामुळे कोर्टाने दिला हा मोठा निर्णय? ...

शाब्बास पोरांनो! कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची केली निर्दोष मुक्तता - Marathi News | kanpur son daughter study law and acquitted father fake case after 11 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरांनो! कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची केली निर्दोष मुक्तता

एका व्यक्तीने ११ वर्षे जेलमध्ये काढली. पण आता त्यांच्या मुलांनी धडपड करून वडिलांना न्याय मिळवून दिला आहे. ...

"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज" - Marathi News | Lawrence Bishnoi talked Baba Siddiqui shooters promiss to send them abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

Lawrence Bishnoi And Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे. ...