लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जय मल्हार

जय मल्हार

Jai malhar, Latest Marathi News

छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते.अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी  ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिके त देवदत्त नागेने मुख्य भूमिका साकारली होती
Read More
देवदत्त नागे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार, त्यासाठी घेतोय इतकी मेहनत - Marathi News |  Devdutt Nage will Come Back On the small Screen, So Much Effort Is Being taken for it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदत्त नागे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार, त्यासाठी घेतोय इतकी मेहनत

देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. तो लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार आहे. ...

देवदत्त नागेच्या फॅन्ससाठी खुशखबर.... दिसणार या हिंदी चित्रपटात? - Marathi News | Jai Malhar fame devdatta nage In Ajay devgn Tanaji Unsung Hero? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदत्त नागेच्या फॅन्ससाठी खुशखबर.... दिसणार या हिंदी चित्रपटात?

देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. ...

येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली - Marathi News | Yelkot Yelkot ghe ... devotee came from across maharashtra for darshan of god khanderaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते. ...

जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात चैत्र पोर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन  - Marathi News | Lakhs of devotees take a darshan in jejuri due to Chaitra Purnima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात चैत्र पोर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन 

चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. ...

Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो - Marathi News |  Married: 'Jai Malhar' Fame Surabhi Handey Got Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. ...