लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जय मल्हार

जय मल्हार, मराठी बातम्या

Jai malhar, Latest Marathi News

छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते.अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी  ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिके त देवदत्त नागेने मुख्य भूमिका साकारली होती
Read More
Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो - Marathi News |  Married: 'Jai Malhar' Fame Surabhi Handey Got Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. ...