लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगदीप धनखड

Jagdeep Dhankhar

Jagdeep dhankhar, Latest Marathi News

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
Read More
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा - Marathi News | What does Article 67(A) of the Constitution stands for under which Jagdeep Dhankhar resigned from the post of Vice President under this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत उपराष्ट्रपती धनखड यांनी दिला राजीनामा

Vice President Jagdeep Dhankar Resign, Article 67(A): संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होताच धनखड यांचा राजीनामा.... ...

मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा - Marathi News | Vice President Jaideep Dhankhar resigns from his post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा

Jagdeep Dhankhar Resigns: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिला आहे. ...

जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल - Marathi News | No one in the world can give orders to India, Trump claims and the Vice President's strong words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

जगातील कोणतीही शक्ती भारताला आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे खोडून काढले. ...

'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया - Marathi News | 'I too have fallen victim to this', the Vice President's suggestive response to the Chief Justice protocol case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया

सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ...

"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम - Marathi News | Vice President Jagdeep Dhankhar reiterated that democracy is supreme in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम

संसदेत लोकशाही सर्वोच्च आहे असा पुनरुच्चार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला. ...

"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये" - Marathi News | "Courts cannot set a time limit for the President; they should not act like 'super parliaments'" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"

कलम १४२ हे लोकशाही यंत्रणांवर डागण्याचे अण्वस्त्र बनले आहे, उपराष्ट्रपती धनखड यांची सर्वोच्च न्यायालयावर टीका ...

"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही" - Marathi News | Supreme Court cannot give orders to the President says Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल - Marathi News | India's vice president jagdeep dhankhar admitted to the cardiac department of aiims in delhi His health is currently stable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याचे सांगण्यात येत आहे. ...