Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. कालच तिची पाच ते सहा तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. जॅकलिन बॉलिवूडमध्ये नेमकी कशी आली? आणि ती याआधीही कोणकोणत्या गोष्टींमुळे चर्चेत ...