लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस, मराठी बातम्या

Jacqueline fernandez, Latest Marathi News

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Jacqueline Fernandezला कोर्टाचा झटका, विदेशात जाण्याची परवानगी नाकारली - Marathi News | Court slaps Jacqueline Fernandez in money laundering case, denied permission to go abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Jacqueline Fernandezला कोर्टाचा झटका, विदेशात जाण्याची परवानगी नाकारली

Jacqueline Fernandez : जॅकलिनला २३ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत बहरीनला जायचे होते. तिने परदेशात जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र पटियाला कोर्ट हाऊसने तिला परवानगी देण्यास नकार दिला आहे. ...

जॅकलिन विरोधात मानहानीचा दावा केल्यानंतर नोरानं अभिनेत्रीवर साधला निशाणा, म्हणाली... - Marathi News | After filing a defamation suit against Jacqueline, Nora took aim at the actress, saying... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन विरोधात मानहानीचा दावा केल्यानंतर नोरानं अभिनेत्रीवर साधला निशाणा, म्हणाली...

Nora Fatehi And Jacqueline Fernandez : नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. ...

Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास - Marathi News | circus-film-first-song-sun-zara-out-tomorrow-makers-share-promo-of-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता सिनेमातील पहिले गाणे उद्या रिलीज होत आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...

Jacqueline Fernandez: नोरा फतेहीच्या आरोपांवर जॅकलिनच्या वकिलाने दिले उत्तर, म्हणाले... - Marathi News | Nora fatehi defamation case Jacqueline Fernandez lawyer answers her allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jacqueline Fernandez: नोरा फतेहीच्या आरोपांवर जॅकलिनच्या वकिलाने दिले उत्तर, म्हणाले...

नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील कायदेशीर वाद वाढतच चालला आहे. ...

Jacqueline Fernandez: जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Jacqueline-Fernandez-dosent-get-bail-today-gearing-postponed-till-20-dec | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कोर्टात पोहोचली. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. ...

Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलीन कोर्टात पोहोचली; जामीन अर्जावर आज निर्णय - Marathi News | Jacqueline-Fernandez-reached-patiala-house-court-delhi-seeking-bail-in-connection-of-200-crore-money-laundering-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलीन कोर्टात पोहोचली; जामीन अर्जावर आज निर्णय

२०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलीनच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

Jacqueline Fernandez: जुन्या व्हिडिओमुळे जॅकलीन फर्नांडिस ट्रोल, म्हणाली कॉस्मेटिक सर्जरी वाईट.. - Marathi News | jacqueline-fernandez-get-trolled-on-her-old-video--cosmetic-surgery-is-not-good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुन्या व्हिडिओमुळे जॅकलीन फर्नांडिस ट्रोल, म्हणाली कॉस्मेटिक सर्जरी वाईट..

जॅकलीनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय  ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. यामध्ये तिने कॉस्मेटिक सर्जरी चुकीचे असल्याचे म्हणले आहे. ...

Circus Trailer : 'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ... - Marathi News | circus-trailer-fans-says-movie-is-a-mixture-of-golmal-again-and-judwa-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ...

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग नेहमीसारखाच कॉमेडी अंदाजात दिसत आहे. ...