टायगर श्रॉफ व दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे टायगर व दिशाची बातमी म्हटली की, यात काय नवे? असे तुम्ही म्हणाल. पण नवे आहे. काय, तर टायगरचे पापा जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया. ...
सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...
भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. ...