लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ, मराठी बातम्या

Jackie shroff, Latest Marathi News

कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू..., रवी जाधवांची पोस्ट चर्चेत - Marathi News | ravi jadhav posted photo with bollywood actor jackie shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू..., रवी जाधवांची पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक Ravi Jadhav यांच्या चित्रपटांचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

'मी स्वत:ला गमावलं होतं'; कृष्णा श्रॉफने पहिल्या ब्रेकअपविषयी केला खुलासा - Marathi News | tiger shroff sister krishna shroff opens up about her first break up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी स्वत:ला गमावलं होतं'; कृष्णा श्रॉफने पहिल्या ब्रेकअपविषयी केला खुलासा

Krishna shroff : बॉलिवूडपासून दूर असूनही कृष्णा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सोशल नेटवर्किंग साईटवर अॅक्टीव्ह असलेल्या कृष्णाचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...

Pandora Papers: पँडोराकडून करचोरीची पोलखोल; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, जॅकी श्रॉफसह अनेकांची नावे - Marathi News | Pandora Papers: Tax evasion from Pandora; Sachin Tendulkar, Anil Ambani, Jackie Shroff and many more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पँडोराकडून करचोरीची पोलखोल; तेंडुलकर, अनिल अंबानी, जॅकीसह अनेकांची नावे

स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचाही यादीत समावेश आहे. ...

KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा - Marathi News | KBC 13: Jackie Shroff borrows language lessons from Amitabh Bachchan's film 'Bhidu', read this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

कौन बनेगा करोडपती १३ मध्ये शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे म्हणून येणार आहेत. ...

जाळीदार ब्रा अन् सिक्स पॅक अ‍ॅब्स, जॅकी श्रॉफच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट - Marathi News | Bold Photoshoot of Jackie Shroff's daughter Krishna Shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळीदार ब्रा अन् सिक्स पॅक अ‍ॅब्स, जॅकी श्रॉफच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट

अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफने भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती सातत्याने चर्चेत येत असते. ...

'हिना' चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालं कठीण - Marathi News | It is difficult to recognize this actress who drove the audience crazy from the movie 'Hina' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिना' चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालं कठीण

'हिना' चित्रपटातील या अभिनेत्रीने एक किंवा दोन नव्हे तर ४ विवाह केले आहेत. ...

क्या बात है भिडू! टायगर श्रॉफनं मुंबईतील महागड्या भागात घेतलं नवं घर - Marathi News | tiger shroff bought new apartment at sea side jackie shroff shift with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है भिडू! टायगर श्रॉफनं मुंबईतील महागड्या भागात घेतलं नवं घर

मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे.   ...

हाय गर्मी!! टायगर श्रॉफच्या बहिणीने शेअर केले कधी नव्हे इतके बोल्ड फोटो - Marathi News | krishna shroff shares her bold photo from her latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॅगझिनसाठी दिल्या पोज; काहींनी केले कौतुक, काहींनी केले ट्रोल

कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. ...