जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दोन्ही नेते या बैठकीस अपेक्षित आहेत, अशी माहिती आज दिल्लीहून राजकीय सूत्रांकडून मिळाली. ...
News about Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंगळुरूतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. सीतारामन यांच्यावर कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
गेल्या तीन महिन्यांत प्रदेश भाजपने केलेली आंदोलने, निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी या बाबतची माहिती नड्डा यांना यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या आधी प्रदेश भाजपने काय करणे अपेक्षित आहे ते नड्डा यांनी सांगितले. ...