जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
J. P. Nadda : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. ...
BJP president JP Nadda to visit Goa : जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून या काळात ते भाजपा पदाधिकारी - कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याबरोबरच ते एका वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...
Pankaja Munde's Big Announcement: दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. ...