लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
Loksabha Election 2024: मिशन 400+ साठी भाजपचा मेगा प्लॅन; तिघांची केली निवड, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Loksabha Election 2024: BJP's Big Plan for Mission 400+; Selection of three, Vinod Tawden has given a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 400+ साठी भाजपचा मेगा प्लॅन; तिघांची केली निवड, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?” - Marathi News | bjp national president j p nadda answer on will all cases be closed if aap manish sisodia joins bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

Manish Sisodia: अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल - Marathi News | North-East May Get First Woman CM BJP will play a big move in Tripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जाणून घ्या काय आहे भाजपची खेळी... ...

वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश - Marathi News | BJP News, Avoid statements on controversial and religious topics; Order of party leaders to BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या बैठकीत सर्व खासदार आणि नेत्यांना सूचना दिल्या आहेत. ...

भाजपचे सारे नेते आज राजस्थानात येणार; नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार?  - Marathi News | JP Nadda's son's royal wedding in Jaipur today; Modi, Shah will come? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार? 

लग्नादरम्यान होणारी व्हीव्हीआयपी मुव्हमेंट पाहता जयपूर आयुक्तालय पोलिस आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ...

भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती... - Marathi News | bjp master plan for lok sabha elections 2024 to minority community, pm narendra modi, amit shah, jp nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती...

Loksabha Election 2024 : भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. ...

Rajasthan निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी; 'या' ८ नेत्यांवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | rajasthan politics bjp change 8 district president before assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची मोठी खेळी; Rajasthan निवडणुकीपूर्वी 'या' नेत्यांवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी

Rajasthan Assembly Election 2023 : जयपूरमध्ये भाजपची दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.  ...

भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार - Marathi News | Preparing for a big change in BJP; Some central ministers will send to the organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार

राष्ट्रीय टीममध्ये फेरबदलाची शक्यता ...