जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
J.P. Nadda News: भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त होत असलेल्या जे. पी. नड्डा यांची भाजपाकडून राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली ...
भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असून त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष भाजपाला मिळणार आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत. ...
BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही, यामुळे आता भाजपाने बैठकींचे सत्र सुरू केले आहे. भाजपा आता काही राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार आहेत. ...
अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ...