जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
PM Modi Address: राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले. ...
मात्र, आता त्याचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर झाले आहे. यासंदर्भात बोलताना जेपी नड्डा म्हणाले, अकाउंट हॅक होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आपण ट्विटरशी बोलत आहोत. तत्पूर्वी जेपी नड्डा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक ट्विट केले होते. ...