लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News , मराठी बातम्या

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या - Marathi News | Nehru Museum Renamed: New controversy over Nehru Museum's renaming; Congress slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

Nehru Memorial Museum And Library: 'नेहरू म्युझियम आणि लायब्ररी'चे नाव बदण्यावरुन काँग्रेस नेते केंद्रावर टीका करत आहेत. ...

भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार - Marathi News | BJP leader Ashish Shelar's tiffin pe discussion in Nashak tomorrow; JP Nadda's meeting cancelled, now he will come to Nashik on June 26 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार  हे बुधवारी (दि 14) नाशिकमध्ये येणार असून रात्री ते कार्यकर्त्यांसमवेत 'टिफिन पे चर्चा' करणार आहेत. ...

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन' - Marathi News | 160 seats, three leaders and preparations for a major reshuffle; BJP preparing 'master plan' for loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. ...

'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | jp nadda showed mirror congress said love shop hatred mall congress rahul gandhi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा...;भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

चहानंतर आता टिफिनवर चर्चा, भाजपने बनवला 2024 साठी प्लॅन, जाणून घ्या रणनीती... - Marathi News | bjp tiffin meeting jp nadda start campaign from agra for mission 2024 loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहानंतर आता टिफिनवर चर्चा, भाजपने बनवला 2024 साठी प्लॅन, जाणून घ्या रणनीती...

या मोहिमेअंतर्गत मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरी देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप काम करणार आहे. ...

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना - Marathi News | Let s work harder to build India! Prime Minister narendra Modi s sentiment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा ...

त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका - Marathi News | What they could not do in 70 years, we did it in nine years only; J P Nadda strongly criticized the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

  पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची ... ...

Devendra Fadanvis : तुम्ही म्हणाल तर पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना 'हे' आवाहन... - Marathi News | Devendra Fadanvis : If you say, i will leave the post, even leave the house for a year; Fadnavis' appeal to the party workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही म्हणाल तर पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना 'हे' आवाहन...

BJP Meeting News : आज पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. ...