येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ...
जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन दिवसांपासून २१ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. ...