दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते. ...
आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
मारिया यांचे बंधू राजकुमार एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर माद्रिद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांनी पॅऱिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. ...