फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...
कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत ...
मोंताल्दो तोरीनीज गाव तुरीनपासून केवळ १९ किमी अंतरावर आहे. तुरीनमध्ये शनिवारी कोरोनाचे ३६५८ रुग्ण आढळून आले. तर पियोदमॉन्ट परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. येथे ८ हजार २०६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. ...