Porn Star Carol Maltesi murder : 'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पॉर्न स्टार २६ वर्षीय कॅरोल मल्टेसी (Porn Star Carol Maltesi) च्या शरीराचे तुकडे १९ मार्चला रस्त्याच्या बाजूला सापडले. ...
इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी 32 वर्षीय महिला खासदारासोबत 'प्रतिकात्मक लग्न' केले आहे. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ...