CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
इटली, मराठी बातम्या FOLLOW Italy, Latest Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 13 जून रोजी G7 शिखर परिषदेसाठी इटलीला रवाना होणार आहेत. ...
बंदिस्त प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहिल्यानंतर परदेशी पाहुणे विशेष भारावून गेले चव्हाण यांनी शेळ्या व मेंढ्यांच्या ठेवलेल्या सर्व नोंदीचे तसेच शेळ्यांसाठी बेडरूम आणि शेळ्यांची डायनिंग रूम, या संकल्पनेचेही विशेष कौतुक केले. ...
Narendra Modi : नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या देशातून विदेश दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ...
जान्हवी आणि शिखर पहाडिया यांच्या क्युट व्हिडिओ ...
शहरातील सर्व गिफ्ट शॉप आणि रेस्टॉरंट पाहुण्यांसाठी केले बुक, जगभरातील ८०० सेलिब्रिटींची उपस्थिती ...
भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय G-7 शिखर परिषदेची तयारी करत आहे. या परिषदेत जगातील सर्वात प्रगत देश जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धांचे परिणाम या विषयांवर चर्चा करणार आहेत. ...
बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राचा एकदम स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. ...
Pope Francis : इटलीमध्ये जन्मदर आधीच खूप कमी आहे आणि १५ वर्षांपासून सतत घसरत आहे. ...