लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, मराठी बातम्या

It, Latest Marathi News

IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... - Marathi News | Big relief for employees! Now salary will have to be paid by the 7th of every month; What is the new law... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...

देशाच्या कामगार पद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी २१ नोव्हेंबरपासून नवीन कामगार कायदे लागू करण्यात आले आहेत. ...

साताऱ्यातील ‘आयटी पार्क’ उभारण्याचा मार्ग मोकळा; नागेवाडीतील ४८.८७ हेक्टर जागेला ‘औद्योगिक क्षेत्रा’ची मान्यता - Marathi News | Industrial zone approval for 48 hectares of land in Nagewadi to set up IT Park in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील ‘आयटी पार्क’ उभारण्याचा मार्ग मोकळा; नागेवाडीतील ४८.८७ हेक्टर जागेला ‘औद्योगिक क्षेत्रा’ची मान्यता

उद्योग विभागाकडून अधिसूचना  ...

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली - Marathi News | 36 deaths in 11 months in IT Park, which has become an 'accident zone'; Intrusion of heavy vehicles has increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे ...

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित - Marathi News | Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती - Marathi News | Cyber Security Job Boom 90% of Indian Companies Plan to Hire in Next 12 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती

Cybersecurity Job : एका अहवालाचा अंदाज आहे की जवळजवळ ९० टक्के कंपन्या पुढील वर्षभरात सायबरसुरक्षा व्यावसायिकांना कामावर ठेवण्याची योजना आखत आहेत. ...

'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत - Marathi News | Trump Administration Revamps H-1B Visa Policy with 'Train and Go Home' Rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत

Donald Trump H-1B : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. ...

कोल्हापुरातील 'आयटी पार्क'चे घोंगडे आणखी भिजत पडण्याची चिन्हे - Marathi News | The issue of IT Park in Kolhapur will be delayed as the Agricultural University does not like the Sangrul location | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील 'आयटी पार्क'चे घोंगडे आणखी भिजत पडण्याची चिन्हे

उपमुख्यमंत्र्यांचे दोन वर्षांपूर्वी आदेश ...

AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात - Marathi News | AI Impact TCS, Wipro, and Global Tech Giants Announce Mass Layoffs Amid Structural Reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात

IT Jobs Cut: एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आणि खर्चात कपातीमुळे टीसीएस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एक्सेंचर आणि सेल्सफोर्ससह जगातील आघाडीच्या आयटी आणि टेक कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ...