लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, मराठी बातम्या

It, Latest Marathi News

भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा? - Marathi News | Trump Administration’s New Visa Rules to Impact TCS, Infosys Profits by Up to 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च

H1-B Visa Fee Hiked : मंदीमुळे आधीच आव्हानांना तोंड देणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांना आता या नवीन व्हिसा संकटाचा सामना करावा लागेल. ...

एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ - Marathi News | Immigration lawyers and several companies, including Microsoft, have advised H1B visa holders to return to the US immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ

इमिग्रेशन वकील, मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना सूचना, भारतीय अडचणीत ...

World Bamboo Day : भावेशने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गावातच फुलवली तब्बल ५० एकरांवर बांबूची शेती - Marathi News | World Bamboo Day : Bhavesh quit his job in the IT sector and started a bamboo farm on 50 acres in his village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Bamboo Day : भावेशने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गावातच फुलवली तब्बल ५० एकरांवर बांबूची शेती

World Bamboo Day 2025 कोणतेही काम करण्याची प्रबळ इच्छा, मेहनत करण्याची तयारी आणि धाडसी पाऊल टाकण्याची तयारी असेल तर अवघड असे काहीच नसते. ...

Double Decker Bus: पुण्यात ‘पीएमपी’ डबल डेकर बसची चाचणी; प्रवाशांच्या सेवेत लवकरच रुजू होणार - Marathi News | pmpml double decker bus trialled in Pune Will soon enter passenger service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘पीएमपी’ डबल डेकर बसची चाचणी; प्रवाशांच्या सेवेत लवकरच रुजू होणार

वाहतूक कोंडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयटी क्षेत्रात डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ...

आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... - Marathi News | IT engineer asks for 10% salary hike, loses job; then his boss also loses... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...

आयटी इंजिनिअरने आपल्याला १० टक्के पगारवाढ दिली नसती तर हे घड़ले नसते असे म्हणत मला उलट हसू येत आहे, या जगात कुठे ना कुठे न्यायाची झलक आजही शिल्लक असल्याचे तो म्हणाला.  ...

अमेरिकेचे आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक पुण्यातील आयटी क्षेत्राच्या मुळावर येणार - Marathi News | Pimpri Chinchwad newsUS anti-outsourcing bill will hit the IT sector in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेचे आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक पुण्यातील आयटी क्षेत्राच्या मुळावर येणार

- अमेरिकेत देशाबाहेरील कंपन्यांकडून सेवा घेण्यावर निर्बंध : अतिरिक्त कराचा बोजा, आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती;भारतीय कंपन्यांसोबतचे करार धोक्यात ...

भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव - Marathi News | US lawmaker's proposal to impose 25 percent tax on companies hiring foreign workers will hit India's IT sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव

विदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव; भारतीय कंपन्यांना आपले काम न देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न; आऊटसोर्सिंगचे आर्थिक फायदे होणार कमी ...

AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर! - Marathi News | Salesforce Lays Off 4,000 Employees, Replaces Jobs with AI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!

Salesforce layoffs : मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, मेटा आणि टीसीएसनंतर आणखी एका टेक कंपनीने एआयमुळे ४००० कर्मचाऱ्यांना एका रात्रीत कामावरुन काढून टाकलं आहे. ...