लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

 आता चीनही भारताच्या टप्प्यात, अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - Marathi News | India successfully test-fires nuclear capable Agni-5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : आता चीनही भारताच्या टप्प्यात, अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे. विशेष म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रास्त्रवाहू आहे. ...

इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | India completes NavIC constellation with 7th satellite | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथून  IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.  ...

इस्रोला मोठा धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला - Marathi News | Isro, a major push, lost contact with the GSAT-6A satellite | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोला मोठा धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला

स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

इस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | Another glimmer of ISRO, a successful launch of the GSAT-6A satellite | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISROची गगन भरारी, GSAT-6Aच्या यशस्वी प्रक्षेपणानं लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार - Marathi News | Isro’s GSLV Mk-II places GSAT-6A in orbit, sets ball rolling for bigger missions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROची गगन भरारी, GSAT-6Aच्या यशस्वी प्रक्षेपणानं लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार

भारतानं अवकाश क्षेत्रात आणखी एक गगन भरारी घेतली आहे. स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं भारतानं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं आहे. ...

बोरिवलीच्या दिव्यश्रीची गगनभरारी; इस्त्रोच्या परीक्षेत देशातून तिसरी - Marathi News | divyashri shinde girl in mumbai ranked third in ISRO exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीच्या दिव्यश्रीची गगनभरारी; इस्त्रोच्या परीक्षेत देशातून तिसरी

दिव्यश्रीने दीड वर्षे ' एल अँड टी ' या नामांकित संस्थेमध्ये नोकरी केली आहे. ...

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट - Marathi News | 150 crore Hydro project for accurate weather forecast | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट

हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे यासाठी राज्यात १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. ...

पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क - Marathi News | The 4G network will be launched on the moon next year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क

जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची  सेवा चालू होणार आहे. ...