भारतीय रेल्वेने ट्रेनच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून आता लवकरच ट्रेनचे सर्वप्रकारचे अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. ...
चंद्राच्या पृष्ठभागापैकी ज्या भागाचा अद्याप अभ्यास झालेला नाही त्याचे निरीक्षण करण्याकरिता चीनने प्रक्षेपित केलेले चांग ४ हे अवकाशयान तीन जानेवारी रोजी चंद्रावर उतरणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत इस्रोचे 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ...
एखाद्या देशाचा विकास वेगाने व्हायला हवा असेल तर तो सुरक्षित हवा आणि त्यासाठी हवी संरक्षणसिद्धता. हीच बाब कोणत्याही देशाच्या सरकारच्या एकूण नीतीच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय जी-सॅट सात या भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून ...