लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "देशाची निंदा..." - Marathi News | Prakash Raj controversial tweet on chandrayan 3 puts him in trouble netizen trolled him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "देशाची निंदा..."

राजकीय कमेंट करण्याच्या नादात प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' चीच खिल्ली उडवली आहे. ...

चंद्रयान ३ मधील आणखी एक Good News; बरीच वर्ष प्रोपल्शन मॉड्यूल काम करू शकेल - Marathi News | Another Good News from Chandrayaan 3; Propulsion module can work for many years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ मधील आणखी एक Good News; बरीच वर्ष प्रोपल्शन मॉड्यूल काम करू शकेल

मोठी बातमी! रशियाची चंद्र मोहीम अपयशी; Luna-25 ची चंद्रावर क्रॅश लँडिंग - Marathi News | Russia Luna-25 Moon Mission: Big News! Russia's Moon Mission Fails; Luna-25 crash landing on the Moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! रशियाची चंद्र मोहीम अपयशी; Luna-25 ची चंद्रावर क्रॅश लँडिंग

Russia Luna-25 Moon Mission: रशियाचे मून मिशन अपयशी झाल्यानंतर संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चंद्रयान-3 वर आहेत. ...

चंद्रावर लागलीय ससा-कासवाची स्पर्धा! कोण जिंकणार? रशियन लुनाचा गिअरच पडला नाही - Marathi News | rabbit-turtle competition on the moon! Who will win? The Russian Luna did not fall into gear orbit, chandrayan 3 will land on time isro success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर लागलीय ससा-कासवाची स्पर्धा! कोण जिंकणार? रशियन लुनाचा गिअरच पडला नाही

लुना-25 च्या ऑटोमैटिक ऑनबोर्ड कॉम्प्युटरमध्ये इमर्जन्सी आली आहे. यामुळे रशियन स्पेस सेंटरचे तंत्रज्ञ याला आता वेळ लागणार आहे, असा राग आळवत आहेत. ...

रशियाची लुना भरकटली, विक्रम लँडरने 'विक्रम' रचला; आता चंद्रापासून २५ किमी दूर - Marathi News | Russia's Luna goes astray, isro's Vikram lander creates 'Vikram'; chandrayan 3 Now 25 km from moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाची लुना भरकटली, विक्रम लँडरने 'विक्रम' रचला; आता चंद्रापासून २५ किमी दूर

chandrayan 3 latest updates: चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने 17 ऑगस्ट 2023 रोजी प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. यानंतर लँडर एकटाच पुढे मार्गक्रमन करत होता. ...

चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का? - Marathi News | can it be possible to stay beyond the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का?

चंद्रावर मानवी वस्तीची तयारी सध्या सुरू आहे. पण आताची प्रगती पाहता अवघ्या बारा वर्षात चंद्राच्याही पलीकडे मानवी वस्ती उभी राहू शकेल! ...

Video: चंद्र दिसला! चंद्रयान मोहिमेत आणखी मोठे यश; ISRO नं पहिला व्हिडिओ दाखवला - Marathi News | Video: Stunning images were captured by the Lander Position Detection Camera, Isro said. "Chandrayaan-3 Mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चंद्र दिसला! चंद्रयान मोहिमेत आणखी मोठे यश; ISRO नं पहिला व्हिडिओ दाखवला

डिबूस्टिंग ऑपेरेशनमुळे लँडर मॉड्यूलने त्याचा वेग कमी केला आहे. इस्त्रोने चंद्रावरील २ व्हिडिओ ट्विट केले आहेत ...

भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय - Marathi News | Chandrayaan 3 india now has three active spacecraft around moon more than china isro chandrayaan 2 still active | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय

विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत स्वतःची कामे करत राहील. ...