लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय - Marathi News | Chandrayaan 3 india now has three active spacecraft around moon more than china isro chandrayaan 2 still active | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय

विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत स्वतःची कामे करत राहील. ...

चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा? - Marathi News | why does man want the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा?

चंद्र हा मानवतेसाठी दुसऱ्या जगामध्ये प्रगती साधण्याचे पहिले पाऊल असून, चंद्रापासून मंगळापर्यंत आणि त्याहीपलीकडे मग जाता येईल. ...

विक्रम, प्रग्यान म्हणाले, लिफ्टसाठी थँक्स; चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले लँडर, रोव्हर - Marathi News | lander of chandrayaan 3 propulsion module is separated now preparing for landing on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम, प्रग्यान म्हणाले, लिफ्टसाठी थँक्स; चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले लँडर, रोव्हर

‘चंद्रयान-३’चे लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल स्वतंत्र, आता उतरण्याची तयारी सुरू. ...

जगातील पहिले 'अग्निबाण' 3D रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज; श्रीहरिकोटा येथून करणार उड्डाण - Marathi News | World's first 'Agniban' 3D rocket ready for launch; The flight will be from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील पहिले 'अग्निबाण' 3D रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज; श्रीहरिकोटा येथून करणार उड्डाण

अग्निबाण रॉकेट हे सिंगल स्टेज रॉकेट आहे. ज्याच्या इंजिनचे नाव अग्निलेट इंजिन आहे. ...

चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी; यशस्वीरित्या विलग झाला लँडर 'विक्रम'! - Marathi News | Chandrayaan 3 Live Updates Landing Module Vikram lander is successfully separated from the Propulsion Module | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी; यशस्वीरित्या विलग झाला लँडर 'विक्रम'!

चंद्रयान-2 च्या वेळी 'लँडर विक्रम' क्रॅश झाल्यानेच मोहिम अयशस्वी ठरले ...

चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार - Marathi News | who will land on the moon first russia or india and lander propulsion module will separate chandrayaan 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार

नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे. ...

Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल - Marathi News | chandrayaan 3 completes all lunar bound manoeuvres propulsion lander modules separate soon isro | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल

चंद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने भारताच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. ...

आदित्य म्हणणार हॅलो सन... सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झेपावण्याची शक्यता  - Marathi News | isro aditya l1 chances of leaping in the first week of september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य म्हणणार हॅलो सन... सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झेपावण्याची शक्यता 

लवकरच ‘आदित्य एल-१’ नावाचे यान अंतराळात पाठविण्यात येईल. ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ...