वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा 10 मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. ...
यापूर्वी ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नावाच्या एका दुर्गम भागात, अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात सुमारे २२०० चौरस किलोमीटर एवढे घनदाट जंगल उद्ध्वस्त झाले होते. या घटनेत 8 कोटी झाडे नष्ट झाली होती. ...
Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे. ...
आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात... ...
Aditya L-1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत. ...