Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ...
America slams Israel over attack on Rafah: अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने गाझापट्टीतील राफा शहरावर हल्ला केला. त्याचा फटका आता इस्रायलला बसू लागला आहे. ...
युद्धविरामाच्या अटी मान्य करणे हा हमासचा केवळ दिखावा, असा आरोपही इस्रायलने केला आहे. ...
Israel Hamas War Ceasefire Update: पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या ओलिसांचे काय होईल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ...
Israel Hamas War: इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रफाहमधील रहिवाशांना मर्यादित निर्बंधांनुसार स्थलांतर करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. ...
b2 stealth bomber नक्की कसे काम करते? याने इस्रायल-हमास युद्धाची दिशा बदलणार? वाचा सविस्तर ...
Hamas Delegation in Egypt on war against Israel: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धसंघर्ष सुरु असला तरी तीन देश युद्धविरामासाठी मध्यस्थी करत आहेत. ...