लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय - Marathi News | Lebanon Pager Blast: Chain pager blasts in Lebanon, 5 dead and 1200-1500 injured; Suspicion of Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय

Lebanon Pager Blast: अनेकांच्या खिशात ठेवलेल्या पेजरचा अचानक स्फोट, धक्कादायक घटनेचे व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल. ...

मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा - Marathi News | Israel President Benjamin Netanyahu warning over Houthi rebels missile attack says they will pay heavy price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा

Israel PM warning Houthi Rebels after Missile attack: हुथी बंडखोरांनी इस्रायलवर मिसाइल्स डागली, तेव्हापासून इस्रायल यासंदर्भात 'अलर्ट मोड'वर आहे ...

"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले - Marathi News | then the destruction of Israel is certain Donald Trump's big prediction before the presidential election Also talked about Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले

US Elections: "अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत." ...

इस्त्रायल पुन्हा बेफिकीर! कमांडो सिरीयात घुसले अन् इराणी अधिकाऱ्यांनाच पुराव्यानिशी उचलले - Marathi News | Israel careless again! Commandos entered Syria and picked up Iranian officials as evidence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायल पुन्हा बेफिकीर! कमांडो सिरीयात घुसले अन् इराणी अधिकाऱ्यांनाच पुराव्यानिशी उचलले

काही आठवड्यांपूर्वी इस्रायलने हमासच्या प्रमुखालाच इराणमध्ये राष्ट्रपतींच्या शपथविधीला पाहुणा म्हणून आलेला असताना संपविले होते. यानंतर इराण खवळला होता. बदल्याची धमकी देत असताना युद्धाची तलवार म्यानही केली होती. ...

चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय? - Marathi News | A 3500-year-old clay pot in a museum in Israel bursts, mourning in the country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?

मातीचं तर ते भांडं. फुटलं ते. त्यात काय एवढं, असं कोणालाही वाटेल, पण मातीचं हे भांडं साधंसुधं नव्हतं. ...

इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार, आरडा-ओरड करत लोकांची पळापळ; परिसरात दशहत - बघा VIDEO - Marathi News | VIDEO firing outside the Israeli embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार, आरडा-ओरड करत लोकांची पळापळ; परिसरात दशहत - बघा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. ...

इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला... - Marathi News | Israel-Hamas War stopped for three days; 10 month old baby became an angel to millions of children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला...

Israel-Hamas War : गाझामध्ये 11 महिन्यांनंतर युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. ...

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण - Marathi News | ceasefire between israel and hamas for 3 days palestinian children will be given polio vaccination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण

Israel Hamas War : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास युद्ध हे तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. ...