लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला! - Marathi News | Now Hezbollah fired 140 rockets at northern israel middle east tension on peak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!

महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. ...

"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा - Marathi News | Hassan Nasrallah Hezbollah chief warned Israel for pager attack walkie talkie blast targeting civilians Hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा

Lebanon Explosions, Hasan Nasrallah Hezbollah vs Israel: इस्त्रायलचे हल्ले केवळ हिजबुल्लाच्या सैनिकांवर नव्हते, त्यांनी ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असेही हिज्बुल्ला प्रमुख म्हणाला. ...

UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान!  - Marathi News | India abstains in UNGA on resolution demanding Israel leave Occupied Palestinian Territory within 12 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 

UNGA : १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. ...

एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका - Marathi News | 3,000 simultaneous pagers, Israel's techno-savvy attack on the Hezbollah organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका

पेजरच्या या वापरामुळे लेबनॉन व इस्रायलमधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान अनेक भागात घरातील सौरऊर्जा प्रणालीत स्फोट घडविण्यात आले आहेत. ...

लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले - Marathi News | Lebanon Pager Blast: Hizbollah fired hundreds of rockets at Israel After the Lebanon Pager Blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले

Lebanon Pager Blast: लेबनान पेजर ब्लास्ट के बाद हिजबुल्लाह ने इजरायल के खिलाफ पहली बार सीमा पार हमलों को अंजाम दिया है. ...

Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय? - Marathi News | Pager Explosion: What is the PETN material that caused the explosion by placing it in the pager? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?

What is petn explosive : लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या पेजर स्फोटांनी अवघे जग हादरले. पेजरमध्ये PETN नावाचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता. याच PETN पदार्थाबद्दल जाणून घ्या... ...

५ महिन्यांपूर्वीच पेरली पेजरमध्ये स्फोटके; हिजबुल्लाहसाठी मोसादने असा आखला होता प्लॅन - Marathi News | Israeli Mossad spies planted bombs inside thousands of Hezbollah pagers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ महिन्यांपूर्वीच पेरली पेजरमध्ये स्फोटके; हिजबुल्लाहसाठी मोसादने असा आखला होता प्लॅन

बनॉनमध्ये पेजर्सचा अचानक स्फोट होऊ लागल्याने हजारो लोक एकाच वेळी या स्फोटाचे बळी ठरले. ...

पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित - Marathi News | Mossad deals with companies when pagers are hacked; Questions after the Lebanon bombings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित

लेबनॉनमधील पेजर बॉम्बस्फोटात हजारो लोक जखमी झाले आहेत, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. ज्या पेजर्समध्ये बॉम्बस्फोट झाले ते नुकतेच हिजबुल्लाहने खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. ...