Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...
पॅलेस्टीनी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आनंदोत्सव साजरा केला खरा, परंतू काही वेळातच नेतन्याहू यांनी हमास-इस्रायल युद्धबंदीचा मसुदा आपण स्वीकारत नसल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. ...
हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे. ...
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स परिसरात २७ जुलै २०२४ रोजी हिजबुल्लानं केलेल्या हल्ल्यात फुटबॉल मैदानावर खेळणारी बारा मुलं ठार झाली होती आणि तीसजण जखमी झाले होेते. हिजबुल्लाच्या या हल्ल्यानंतर इस्रायल त्यांच्या मागावर होता. ...