लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या - Marathi News | Operation Sindhu: Indian government to bring back Indians from Israel! How to register? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी! - Marathi News | If America provides direct military aid to Israel Now russia also entered israel iran war threatened america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!

...यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे. ...

'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा - Marathi News | Iran Israel War: 'If anything happens to Khamenei...', Shia's top religious leader warns Trump from Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. ...

डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Iran's nuclear site 300 feet below the mountain, America will give Brahmastra to Israel You will be amazed to know boeing bomb power | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!

हा बॉम्ब १३० फूट उंचीपर्यंतच्या खडकात आणि २०० फूट उंचीपर्यंतच्या काँक्रीटच्या पृष्ठभागात शिरू शकतो यावरूनच या बोईंग बॉम्बच्या शक्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. ...

असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार? - Marathi News | Iran-Isreal War: Donald Trump hints after meeting Asim Munir; Will Pakistan threaten its ally Iran? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?

असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे. ...

रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... - Marathi News | Israel Iran war News: Russia offered air defense system to Iran...; Putin's revelation, today Iran... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...

Israel Iran war: इस्रायलने १३ जूनला जोरदार हल्ला केला. इस्रायल २०० लढाऊ विमाने घेऊन घुसला होता. इराणने थोडाफार प्रतिकार केला परंतू जे नुकसान झाले तो जबरदस्त होते. आता तर इस्रायलने इराणच्या आकाशावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. ...

बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी! - Marathi News | Indian Stock Market Downturn Midcap & Smallcap Hit Hard Amid Global Tensions Auto Sector Shines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!

Share Market : भारतीय शेअर बाजार आज सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह लाल रंगात बंद झाला. ...

इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर - Marathi News | Iran-Isreal War: US has deployed fighter jets, warships, and troops across the Middle East to protect Israel and deter Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर

इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे. ...