Israel strikes Hezbollah's headquarters in Beirut : या हल्ल्यात नसराल्लाह आणि त्याच्या भावासह हिजबुल्लाचे अनेक कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. ...
तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...