Iran Israel War: इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासह काही बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्म करण्याची रणनीती इस्राइलने आखली आहे. त्यासाठी इराणने मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे. ...
इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे. ...
Iran vs Israel: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणाने जगभरातील बहुतांश शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. , युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे. ...