लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा - Marathi News | 14,000 children starving; 22 countries pressure Israel, threaten to impose sanctions on Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

ब्रिटनने इस्रायलशी व्यापारासंबंधीची बोलणी थांबविली असून, निर्बंध लागू केले आहेत. व्हाईट हाऊसनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...

इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Israel preparing to attack Iran's nuclear sites; American intelligence claims cause a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ

सीएनएनच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी यावर काही ठोस निर्णय घेतला की नाही याबाबत अनिश्चितता आहे. ...

इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही... - Marathi News | 22 countries united against Israel, but not a single Muslim country was included | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...

इस्रायलकडून सातत्याने गाझावर हल्ले सुरू आहेत. ...

“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही” - Marathi News | indian envoy jp singh said that if american can extradite terrorists to india then pakistan can also hand over terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले आहे, ते अजून संपलेले नाही. ...

मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन - Marathi News | Mossad's most dangerous spy Eli Cohen was hanged in the square, it has been 60 years today; Israel's secret operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन

१९६० च्या दशकात इस्रायली गुप्तहेर एली कोहेनने सीरियन सैन्य आणि सरकारमध्ये खोलवर शिरून गुप्त माहिती मिळवली होती. ...

छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट' - Marathi News | israel pm benjamin netanyahu coalition may collapse amid haredi military draft controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'

Israel PM Benjamin Netanyahu Tention: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार सध्या एका अशा मुद्द्यामुळे हादरले आहे, ज्याचे राजकीय परिणाम मोठे असू शकतात. ...

२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला - Marathi News | India-Pakistan War: American journalist Daniel Pearl gets justice after 23 years due Rauf Ajhar Dead; India takes revenge by attacking Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला

“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन - Marathi News | israel supports india right for self defense said reuven azar after operation sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन

Operation Sindoor Surgical Air Strike: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत असून, इस्रायलने भारताला पाठिंबा दिला आहे. ...