भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
इस्रायल -पॅलेस्टाईन संघर्षाला मोठा इतिहास आहे. यातच आज पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात ... ...
इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आले आहे. ...
पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...
महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे. ...
रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलच्या विविध भागात १००हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...
सोशल मीडियावर अनेक लोक जखमी झाल्याचे आणि मृत झाल्याचे फोटो व्हिडीओ अपलोड होऊ लागले आहेत. ...
Israel-Gaza Conflict: प्रत्युत्तरात इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. ...
International News: तुम्ही मौल्यवान वस्तू, कार किंवा ट्रक यांची चोरी झाल्याचं ऐकलं असेल. पण कधी चोरांनी चक्क रणगाडा चोरून नेल्याचं ऐकलंय का? इस्राइलमध्ये चोरांनी सैन्याचा एक चिलखती रणगाडा चोरून नेला आहे. ...