लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग - Marathi News | Israel Mango Cultivation Method : A kesar mango was cultivated by father and son in Israeli method on barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...

Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार - Marathi News | Israel Hezbollah Conflict : hezbollah attack on israel fires 165 rockets northern israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार

Israel Hezbollah Conflict : इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. ...

हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ - Marathi News | Hamas-Israel war kills 70 percent of Gaza's women, children; Unrest over UN report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ

हमासचा आजच्या घडीला जो जो कमांडर बनला तो तो मारला गेला आहे. परंतू, हमासची शिक्षा गाझा पट्टीतील सामान्य लोकही भोगत आहेत. ...

फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली - Marathi News | Attack on Israeli Citizens at Football Match; 12 wounded, Netanyahu sends planes to Netherlands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली

फुटबॉल स्टेडिअमच्या शेजारी फिलिस्तानी नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू एम्सटर्डमच्या मेयरनी याला परवानगी दिली नाही, यानंतर हे हल्ले सुरु झाले. ...

इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू - Marathi News | Israel attacks Gaza again 30 people including women and children killed in airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

Israel attacks Gaza: गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने जाहीर केलेल्या मृतांच्या यादीत आठ महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. ...

इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य - Marathi News | Israel Fresh Airstrikes Rock Syria as IDF Claims Hezbollah Intel Unit Targeted In Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य

Israel Hezbollah War: इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले. ...

इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले - Marathi News | Foreign Minister of Iran suddenly in Pakistan; The visit heightened tensions before the attack on Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले

इराणचे मंत्री सैयद अब्‍बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत. ...

इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले! - Marathi News | Israel ends agreement with UN refugee agency UNRWA citing Hamas influence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले!

Israel ends agreement with UN refugee agency: इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यातील काही लोकांची जाणूनबुजून चौकशी न केल्याचा आरोप इस्रायलने UNRWA वर लावला ...