लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

"हमासच्या दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या, I Love You...", मृत्यूपूर्वी इस्त्रायली तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | hamas terrorists have shot me i love you israeli girl said before dying audio goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासने मला गोळ्या घातल्या, I Love You...", तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल

हमासच्या हल्ल्यादरम्यान, या तरुणीने कोणालातरी फोन करून सांगितले होते की तिला गोळी लागली. या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. ...

इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत - Marathi News | lady professor stranded in israel near gaza husband said 13 year old son is waiting for mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत

Israel Palestine Conflict : एग्रोनॉमी विषयातील पीएचडी धारक राधिका बेन 23 सप्टेंबर रोजी 'गुरियन युनिव्हर्सिटी'मध्ये भारत सरकार प्रायोजित दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेल्या आहेत. ...

औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन - Marathi News | Asauddain Owaisi attacks Israel's prime minister; Appealed to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन

गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे ...

एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी - Marathi News | Israel's army is waiting for a warning! Will attack heavily, prepare to surround from all sides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. ...

हृदयद्रावक! "श्वास घेऊ शकत नाही..."; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल - Marathi News | israeli family last message viral before killed by hamas terrorist at home war gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "श्वास घेऊ शकत नाही..."; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल

हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर हे कुटुंब प्रथम 'सेफ रूम'मध्ये गेलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना मेसेज करायला सुरुवात केली. ...

हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न - Marathi News | israel air force kills top hamas commander bilal al kedra in gaza strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, जीवन-मरणाचा प्रश्न

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासचा आणखी एक मोठा कमांडर मारला गेला आहे. ...

इस्रायल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा 'गेम ओव्हर'! लष्कराने खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा - Marathi News | Israel army killed terrorist master mind of hamas attack nakba force commander ali qadi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा 'गेम ओव्हर'! लष्कराने खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा

हमासच्या नकबा फोर्सचा कमांडर होता अली कादी ...

इस्रायलचा अभेद्य बुलडोझर युद्धभूमीवर; रॉकेट हल्ल्याची 'दांडी गूल'! नाव काय, किंमत किती? - Marathi News | Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas in battlefield with mine proof armor that can deflect rockets to plough into Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा 'बुलडोझर' करणार हमासची 'दांडी गूल'! नाव काय, किंमत किती?

Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas: AK-47 तर सोडाच, रॉकेट, RPG, भूसुरूंग अन् स्नायपर हल्ल्यांचाही होत नाही परिणाम  ...