लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

Israel : अली कादी ते अबू मेरादपर्यंत, इस्राइलने १० दिवसांत हमासच्या ६ टॉप कमांडरचा केला खात्मा - Marathi News | Israel Hamas war: From Ali Qadi to Abu Merad, Israel kills 6 top Hamas commanders in 10 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अली कादी ते अबू मेरादपर्यंत, इस्राइलने १० दिवसांत हमासच्या ६ टॉप कमांडरचा केला खात्मा

Israel Hamas war: इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. ...

हृदयद्रावक! डोळे उघडले पण सर्वच संपलेलं...; 14 लोकांच्या कुटुंबात फक्त 4 वर्षांची मुलगी जिवंत - Marathi News | four year old girl sole survivor of family of 14 in palestine gaza after israel attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! डोळे उघडले पण सर्वच संपलेलं...; 14 लोकांच्या कुटुंबात फक्त 4 वर्षांची मुलगी जिवंत

रुग्णालयामध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दु:खद क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसलं नाही. ...

गाझामध्ये 10 दिवस विध्वंस, 2700 मृत्यू; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये ठेवले मृतदेह, 5 लाख बेघर - Marathi News | israel palestine conflict in gaza patti 10th day live news and update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये 10 दिवस विध्वंस, 2700 मृत्यू; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये ठेवले मृतदेह, 5 लाख बेघर

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 2799 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 724 हून अधिक मुलं आणि 370 हून अधिक महिलांचा समावेश आहे. ...

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक; शेकडो लोक रस्त्यावर, राजीनाम्याची मागणी - Marathi News | Outrage Against Benjamin Netanyahu in Israel; Hundreds of people on the streets, demanding resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक; शेकडो लोक रस्त्यावर, राजीनाम्याची मागणी

इस्त्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यापेक्षा नेतान्याहू त्यांच्या राजकीय अस्तित्वाची अधिक काळजी घेत असल्याचा आरोप केला आहे. ...

"हमासच्या दहशतवाद्यांनी मला गोळ्या घातल्या, I Love You...", मृत्यूपूर्वी इस्त्रायली तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | hamas terrorists have shot me i love you israeli girl said before dying audio goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासने मला गोळ्या घातल्या, I Love You...", तरुणीची ऑडिओ क्लिप व्हायरल

हमासच्या हल्ल्यादरम्यान, या तरुणीने कोणालातरी फोन करून सांगितले होते की तिला गोळी लागली. या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. ...

इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत - Marathi News | lady professor stranded in israel near gaza husband said 13 year old son is waiting for mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत

Israel Palestine Conflict : एग्रोनॉमी विषयातील पीएचडी धारक राधिका बेन 23 सप्टेंबर रोजी 'गुरियन युनिव्हर्सिटी'मध्ये भारत सरकार प्रायोजित दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेल्या आहेत. ...

औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन - Marathi News | Asauddain Owaisi attacks Israel's prime minister; Appealed to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औवेसींचा इस्रायलच्या पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल; मोदींनाही केलंय आवाहन

गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे ...

एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी - Marathi News | Israel's army is waiting for a warning! Will attack heavily, prepare to surround from all sides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका इशाराची वाट पाहतंय इस्त्रायलचं सैन्य! जोरदार हल्ला करणार, चारही बाजूंनी घेरण्याची तयारी

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. ...