महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
CoronaVirus Marathi News and Live Updates : सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे. ...
Israel Election Result, Benjamin Netanyahu not get majority: बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत 61 जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. कारण पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाची आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीमध्ये खूप ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...
सीरियन सरकारचे समर्थन असलेल्या रशियन हवईदलाने गेल्या 24 तासांत संपूर्ण देशात किमान 130 ठिकाणी एअरस्ट्राइक केले. काही दिवसांपूर्वी इस्रायलनेही सीरियामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणचे समर्थन असलेल्या मिलिशियाची तळे उद्धवस्त केली होती. (Russian ai ...
coronavirus : औषध दिल्यानंतर दोन तासांत लक्षणं कमी झाल्याचा दावा ...
कोरोना लसीकरण जगातील बहुतांश देशात सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे, त्यावरून तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवल्याचे सांगितले जात आहे. ...
इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू ...
Delhi Israel embassy blast Iran connection revealed from envelope ...