Iran Vs israel: इराणच्या दोन अणुशास्त्रज्ञांचा संशयास्पद परिस्थितीत रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मृत्यूसाठी इराण आपला शत्रू देश असलेल्या इस्राइलला दोषी ठरवल आहे. ...
यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही ...
Terrorist attack on Israel: इस्राइलमधील एलाद येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. इस्राइल आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच हा हल्ला झाला. ...
अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. ...