चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
israel aircraft hit gaza strip : शनिवारी संध्याकाळी गाझा-इस्रायल सीमेजवळील मोकळ्या भागात झालेल्या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही पॅलेस्टिनी गटाने स्वीकारली नाही. ...
द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट आहे, असं नादव यांनी म्हटलं होते. यानंतर देशात नव्या वादाला तोंड फुटले होते. ...
The Kashmir Files: भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युकी हेड नदव लापिड यांनी काश्मिर फाईल्स चित्रपटावर अश्लील आणि प्रोपेगेंडा फिल्म अशी टीका केली होती. दरम्यान, भारतामधील इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे ...
इस्रायल अनेक गोष्टींसाठी जगात प्रसिद्ध; पण तेथे सतत होत असलेल्या रॉकेट्सच्या माऱ्यात कसे जगतात नागरिक... त्याचा ग्राउंड रिपोर्ट! ...
नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ...
नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला ३२, पंतप्रधान यायर लॅपिड यांच्या येश अतिदला २४, धार्मिक झिओनिझमला १४ मते मिळण्याचा अंदाज आहे. ...
नेतन्याहूंच्या पक्षाला लिकुड पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सहकारी पक्षांच्या मदतीने ते सरकार स्थापन करू शकतात, असे एक्झिट पोल आहेत. ...
Jara Hatke: झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे. ...