सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे. ...
Israel-Hamas conflict: इस्रायल किंवा हमास यापैकी कोणीही झुकायला तयार नाही. हमासने इस्रायलला धमकी दिली आहे की, जर आपण बॉम्बफेक थांबवली नाही तर एक एक करून इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करू. ...