लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा  - Marathi News | israel hamas war putin biden after america russia entry war talks hamas free hostages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...

"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी  - Marathi News | citi bank female employee nozima husaiynova fired had mentioned hitler against israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी 

या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे.  ...

लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा... - Marathi News | London to UN headquarters; These 30 Israeli children's photos are going viral around the world, see | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा...

लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, रोमसह जगभरातील अनेक शहरांमध्ये या मुलांचे फोटो दाखवले जात आहेत. ...

गाझा पट्टी हल्ल्याआधी हाती शस्त्र नाचवत इस्राइल सैनिकांचा डान्स, Video व्हायरल - Marathi News | israeli military organized parties near gaza border before ground attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा पट्टी हल्ल्याआधी हाती शस्त्र नाचवत इस्राइल सैनिकांचा डान्स, Video व्हायरल

Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईनच्या मीडियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये इस्रायली सैनिक आनंदाने नाचताना दिसत आहेत. ...

हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर - Marathi News | israel palestine war hamas confirms attack on church in gaza women and girl dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

Israel Palestine Conflict : गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता एका चर्चवरही हल्ला झाला आहे. ...

संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल... - Marathi News | There will be conflicts, wars; But there will be peace in the world again... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल यासाठीची धडपड सुरू होईल.  ...

ही संधी घालवू नका! इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे, भारत हे करू शकतो - Marathi News | Don't miss this opportunity! It is necessary to create pressure on Israel, India can do it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही संधी घालवू नका! इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे, भारत हे करू शकतो

अमेरिकेचे संपूर्ण पाठवळ असल्यामुळेच इस्रायलची मध्य-पूर्व आशियात दादागिरी चालते, ही वस्तुस्थिती आहे. ...

पॅलेस्टिनींना भारत करणार मदत; पंतप्रधान मोदींची अब्बास यांच्याशी चर्चा  - Marathi News | India to help Palestinians; PM Modi's discussion with Abbas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टिनींना भारत करणार मदत; पंतप्रधान मोदींची अब्बास यांच्याशी चर्चा 

पॅलेस्टाईनमधील जनतेकरिता भारत मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पाठविण्याचे कार्य सुरूच ठेवणार आहे. ...