इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...
Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. ...
Israel Palestine Conflict : इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने देखील याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी मुलाच्या बॅगेत स्फोटकं ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. ...
israel hamas war 2023 : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची तयारी कशी केली आणि यासंदर्भातील माहिती इस्रायलपासून कशी लपवून ठेवली, याची नवी माहिती समोर आली आहे. ...