लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

इस्रायली सैन्याने गाझाला चारही बाजुने घेरलं; हमासचा थेट इशारा, हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणार - Marathi News | israeli troops surround gaza city hamas says will go home in bags | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याने गाझाला चारही बाजुने घेरलं; हमासचा थेट इशारा, हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणार

Israel Palestine Conflict : हमासच्या ताब्यातील गाझा शहराला पूर्णपणे वेढा घातल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. ...

"रुग्णालय, शवागार, टॉयलेट सर्वत्र मृतदेह; गाझामध्ये..."; WHO प्रमुखांनी सांगितली भीषण परिस्थिती - Marathi News | israel hamas war who chief tedros ghebreyesus says doctors in gaza performing surgeries without anesthesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रुग्णालय, शवागार, टॉयलेट सर्वत्र मृतदेह; गाझामध्ये..."; WHO प्रमुखांनी सांगितली भीषण परिस्थिती

टेड्रोस एडनोम घेब्रेयसस यांनी गंभीर इशारा दिला की, गाझा पट्टीतील रुग्णालये जबरदस्तीने रिकामी केल्याने शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात येईल. ...

गाझा सामूहिक कबर बनतीये; इस्रायल्या हल्ल्याने अॅजेलिना जोली संतापली - Marathi News | Israel-palestine-Hamas-war-actress-angelina-jolie-reaction-on-gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा सामूहिक कबर बनतीये; इस्रायल्या हल्ल्याने अॅजेलिना जोली संतापली

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर अँजेलिना जोलीने एक लांबलचक पोस्टही केली आहे. ...

हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प - Marathi News | Israel Palestine War gazas only cancer hospital stalled patients lives in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प

Israel Palestine War : युद्धामुळे गाझामधील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा - Marathi News | Israel Hamas War: Triple Crisis on Israel Now: After Hamas and Hezbollah, 'Houthi' Declares War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे. ...

आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन! - Marathi News | Who will rule Gaza now Israel-America made a plan after the destruction of Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!

अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत. ...

हृदयद्रावक! इस्रायली हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू; युद्धामुळे परिस्थिती भीषण - Marathi News | israel gaza attack jabalia refugee camp attack engineer loses 19 family members in israeli air raid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! इस्रायली हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू; युद्धामुळे परिस्थिती भीषण

Israel-Hamas war : इस्रायलने उत्तर गाझामधील जबालिया येथील शिबिराला लक्ष्य केलं आहे, ज्यामध्ये 50 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

ईडन गार्डन्सवर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला, घोषणाही दिल्या; फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | The flag of Palestine at Eden Gardens, slogans were also given; The photo went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईडन गार्डन्सवर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला, घोषणाही दिल्या; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. ...