लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

सुनक मंत्रिमंडळात फेरबदल! सुएला बडतर्फ, क्लेव्हरली नवे गृहमंत्री; कॅमेरून यांनाही लागली मोठी लॉटरी - Marathi News | british pm rishi sunak dismissed suella braverman from the post of home minister, had Calling London police pro-Palestinian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनक मंत्रिमंडळात फेरबदल! सुएला बडतर्फ, क्लेव्हरली नवे गृहमंत्री; कॅमेरून यांनाही लागली मोठी लॉटरी

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील. ...

भयावह! "मला सोडा, उद्या माझी शाळा आहे..."; दहशतवाद्यासमोर मुलीची विनवणी, पण त्याने... - Marathi News | chilling conversation between 15 year old israeli school girl and hamas terrorist viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! "मला सोडा, उद्या माझी शाळा आहे..."; दहशतवाद्यासमोर मुलीची विनवणी, पण त्याने...

15 वर्षांच्या मुलीसमोर एक दहशतवादी उभा होता. याच दरम्यान तिने मदतीसाठी पोलिसांना फोन केला होता. ...

इस्रायलने पुन्हा धुडकावले युद्धबंदी करण्याचे आवाहन; अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका - Marathi News | Fierce fighting continues between Israeli soldiers and Hamas terrorists near the largest hospital in the Gaza Strip. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने पुन्हा धुडकावले युद्धबंदी करण्याचे आवाहन; अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका

ओलिसांच्या सुटकेपर्यंत माघार नाही, नेतन्याहूंचा पुनरुच्चार ...

इस्रायल-हमास युद्धात अमेरिका एक्शन मोडमध्ये; सीरियावर फेकले बॉम्ब - Marathi News | united states air strikes in syria against iran aligned groups | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात अमेरिका एक्शन मोडमध्ये; सीरियावर फेकले बॉम्ब

इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या हमासला आर्थिक मदत केल्याचा आणि इतर मार्गाने मदत केल्याचा आरोप इराणवर सातत्याने होत आहे. ...

चिमुकल्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी इस्रायल तयार; जाणून घ्या का घेतला हा निर्णय? - Marathi News | gaza hamas palestine attack israel agreed to evacuate babies from main gaza hospital amid war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिमुकल्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी इस्रायल तयार; जाणून घ्या का घेतला हा निर्णय?

इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवारी (12 नोव्हेंबर) गाझामधील सर्वात मोठं हॉस्पिटल अल शिफामधून लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत. ...

भीषण! गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित; WHO ने व्यक्त केली चिंता - Marathi News | who horrified as gaza largest medical complex al shifa hospital faces repeated attacks israel hamas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित; WHO ने व्यक्त केली चिंता

Israel Palestine Conflict : गेल्या 48 तासांत गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर अनेक वेळा हल्ले झाल्याची माहिती आहे. ...

हृदयद्रावक! गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाची रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी धडपड - Marathi News | israel hamas war gazas biggest hospital is also struggling to keep patients alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाची रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी धडपड

Israel Palestine Conflict : गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. पण या सगळ्यात गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ...

सर्वात माेठ्या रुग्णालयावर हल्ला, इस्रायलचे सैन्य शिरले गाझामध्ये, ६ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Attack on the largest hospital, Israeli army entered Gaza, 6 terrorists were killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात माेठ्या रुग्णालयावर हल्ला, इस्रायलचे सैन्य शिरले गाझामध्ये, ६ दहशतवाद्यांचा खात्मा

सीरियातील काही तळांवरही हवाई हल्ले करण्यात आले. त्यात ६ दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. ...